Sunday, August 31, 2025 10:31:10 PM
सोसायटीतील एका रहिवाशाने 12 वर्षीय मुलावर अमानुष मारहाण केल्याची घटना पालेगाव भागातील एका सोसायटीत घडली असून आरोपीविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ishwari Kuge
2025-07-10 11:02:45
दिन
घन्टा
मिनेट